top of page
Soor-Snehbandhacha-Title.jpg

सूर स्नेहबांधाचा

आपल्या आयुष्यातील कुठलेही सुखद क्षण साजरे करताना त्यासोबत काव्य, गीत, संगीत यांचा मिलाप जीव बहरून टाकतो. ह्याच ताला सुरांतून आपले निखळ बांध अधिक फुलतात आणि घरातील आनंदी प्रसंग आणखी आनंदी वाटतात.

सूर स्नेहबांधाचा हा कार्यक्रम कुठल्याही प्रसंगी जसे वाढदिवस, उपनयन, लग्न, लग्नाचा वाढदिवस व इतर कौटुंबिक समारोह आयोजित केला जाऊ शकतो तसेच त्यात आयोजकांच्या आवडीनुसार गाणी, कलाकार यांचा समावेश करता येऊ शकतो.

bottom of page